मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध

मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध वैशिष्टे एकाच वेळी वरंबा, मल्चिंग पेपर , ठिबक लॅटरल, इ. कामे होतात. मजुरांचे व वेळेची बचत, उत्पादनात वाढ. टरबूज, खरबुज, भाजीपाला लागवडीस योग्य. जमिनीचे तापमान वाढते, त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. तण नियंत्रणासाठी उपयोगी. आच्छादन पेपरच्या खाली सुक्ष्म वातावरण निर्मिती होते.