मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध

 मल्चिंग पेपर अंथरणे मशिन  - भाडेतत्त्वावर उपलब्ध

वैशिष्टे

  • एकाच वेळी वरंबा, मल्चिंग पेपर , ठिबक लॅटरल, इ. कामे होतात.
  • मजुरांचे व वेळेची बचत, उत्पादनात वाढ.
  • टरबूज, खरबुज, भाजीपाला लागवडीस योग्य.
  • जमिनीचे तापमान वाढते, त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
  • सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते.
  • तण नियंत्रणासाठी उपयोगी.
  • आच्छादन पेपरच्या खाली सुक्ष्म वातावरण निर्मिती होते.




Comments

Popular posts from this blog

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध