बटाटा लागवड यंत्र -भाडेतत्त्वावर उपलब्ध

 बटाटा लागवड यंत्र -भाडेतत्त्वावर उपलब्ध

वैशिष्टे

  • बियाणे बचत : 10 ते 15 %
  • उत्पादनात वाढ : 12 ते 18%
  • दोन ओळीतील आणि दोन बियांमधील अंतर योग्य ठेवता येते.
  • एकाच वेळी वरंबा, सरी, पेरणी व खते देता येतात.
  • पिकास हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात भेटतो.


Comments

Popular posts from this blog

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध

मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध