हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध

 हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध


वैशिष्टे

  • बियाणे बचत : 20 ते 25 %
  • उत्पादनात वाढ : 15 ते 20 %
  • 12 ,15 इंच अंतरावर पेरणीस उपयुक्त
  • जास्त पाणी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो तसेच जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो
  • एकाच वेळी रुंद वरंबा, सरी, पेरणी व खते देता येतात.
  • पिकास हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात भेटतो



Comments

Popular posts from this blog

मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध