बैलचलित क्रीडा टोकण यंत्र - भाडेतत्त्वावर उपलब्ध

बैलचलित क्रीडा  टोकण यंत्र  -भाडेतत्त्वावर उपलब्ध 

वैशिष्टे

  • बियाणे बचत : 12 ते 20 %
  • मनुष्यबळ बचत : 63 ते 75 %
  • उत्पादनात वाढ : 8 ते 15 %
  • कार्यक्षमता : 0.25 हेक्‍टर प्रति तास
  • 12 ,15 , 18 इंच अंतरावर पेरणीस उपयुक्त
  • कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, करडई, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग ई. सर्व पिकांच्या पेरणीस उपयुक्त
  • बियाणे व खत ठराविक अंतराने व योग्य पद्धतीने पडते


Comments

Popular posts from this blog

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध

मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध