Posts

मल्चिंग पेपर अंथरणे मशिन - भाडेतत्त्वावर उपलब्ध

Image
 मल्चिंग पेपर अंथरणे मशिन  - भाडेतत्त्वावर उपलब्ध वैशिष्टे एकाच वेळी वरंबा, मल्चिंग पेपर , ठिबक लॅटरल, इ. कामे होतात. मजुरांचे व वेळेची बचत, उत्पादनात वाढ. टरबूज, खरबुज, भाजीपाला लागवडीस योग्य. जमिनीचे तापमान वाढते, त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. तण नियंत्रणासाठी उपयोगी. आच्छादन पेपरच्या खाली सुक्ष्म वातावरण निर्मिती होते.

बटाटा लागवड यंत्र -भाडेतत्त्वावर उपलब्ध

Image
 बटाटा लागवड यंत्र -भाडेतत्त्वावर उपलब्ध वैशिष्टे बियाणे बचत : 10 ते 15 % उत्पादनात वाढ : 12 ते 18% दोन ओळीतील आणि दोन बियांमधील अंतर योग्य ठेवता येते. एकाच वेळी वरंबा, सरी, पेरणी व खते देता येतात. पिकास हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात भेटतो.

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध

Image
 हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी टोकण यंत्र -BBF - भाडेतत्त्वावर उपलब्ध वैशिष्टे बियाणे बचत : 20 ते 25 % उत्पादनात वाढ : 15 ते 20 % 12 ,15 इंच अंतरावर पेरणीस उपयुक्त जास्त पाणी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो तसेच जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो एकाच वेळी रुंद वरंबा, सरी, पेरणी व खते देता येतात. पिकास हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात भेटतो

बैलचलित क्रीडा टोकण यंत्र - भाडेतत्त्वावर उपलब्ध

Image
बैलचलित क्रीडा  टोकण यंत्र  - भाडेतत्त्वावर उपलब्ध  वैशिष्टे बियाणे बचत : 12 ते 20 % मनुष्यबळ बचत : 63 ते 75 % उत्पादनात वाढ : 8 ते 15 % कार्यक्षमता : 0.25 हेक्‍टर प्रति तास 12 ,15 , 18 इंच अंतरावर पेरणीस उपयुक्त कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, करडई, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग ई. सर्व पिकांच्या पेरणीस उपयुक्त बियाणे व खत ठराविक अंतराने व योग्य पद्धतीने पडते

ALOEVERA GEL

Image
Aloe vera gel is prepared with 100 % pure extract of aloevera. Benefits of aloevera – ·     Aloevera is herbal medicine having antifungal, anti bacterial properties. ·    Very effective for all types of skin. Keeps your skin healthy and smooth. ·    Gives quick relief from burning sensation on skin. ·     Keeps skin hydrated and smooth. Weight – 70 gm MRP – 35 Rs. Ph - 02465-227757, 9604456314 

ALOEVERA SOAP

Image
ALOE VERA SOAP – fresh 100 % pure aloevera extract is used to make aloevera soap. Benefits of aloevera – ·          Aloevera is effective herbal medicine for many infections. ·          Very effective to reduce skin infections as it have antifungal and anti bacterial property. ·          Keeps your skin healthy and smooth. ·          Aloevera soap and shampoo reduces dandruff from hair and make hair smooth. ·          Aloevera is used to reduce edema Weight – 60 gm MRP -    50 Rs. Ph - 02465-227757, 9604456314